"स्ताद इव्ह-दू-मॅनूआ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४०:
'''स्ताद ओलिंपिक इव्ह-दू-मॅनूआ''' ({{lang-fr|Stade olympique Yves-du-Manoir}}) हे [[फ्रान्स]] देशाच्या [[पॅरिस]] महानगरामधील एक बहुपयोगी [[स्टेडियम]] आहे. १९०७ साली बांधण्यात आलेले हे स्टेडियम [[१९२४ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेचे प्रमुख स्थान होते. ५०,००० आसनक्षमता असणाऱ्या ह्या स्टेडियममध्ये [[१९३८ फिफा विश्वचषक]] स्पर्धेचा [[१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना|अंतिम सामना]] खेळवण्यात आला होता.
 
आजच्या घडीलासध्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता सुमारे १४,००० आहे.
 
==बाह्य दुवे==