"देवास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २५:
|longd = 76 |longm = 3 |longs = 36 |longEW = E
}}
'''देवास''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यामधील एक शहर व [[देवास जिल्हा|देवास जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. देवास मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातील [[माळवा]] भौगोलिक प्रदेशात भागात [[इंदूर]]च्या ३७ किमी ईशान्येस तर [[उज्जैन]]च्या ३५ किमी आग्नेयेस वसले आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी [[ब्रिटीश राज]]वटीदरम्यान देवास हे एक स्वतंत्र [[मराठी संस्थाने|मराठा संस्थान]] होते. आजच्या घडीलासध्या २.९ लाख लोकसंख्या असलेले देवास मध्य प्रदेशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/देवास" पासून हुडकले