"माराकाना स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३८:
| संकेतस्थळ = [http://www.suderj.rj.gov.br/maracana.asp संकेतस्थळ]
}}
'''माराकान्या''' ({{lang-pt|Estádio do Maracanã}}) हे [[ब्राझिल]] देशाच्या [[रियो दि जानेरो]] शहरामधील एक बहुपयोगी [[स्टेडियम]] आहे. [[१९५० फिफा विश्वचषक]]ासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याकरिता १,९९,८५४ इतक्या प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. आजच्या घडीलासध्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता ८२,२३८ इतकी आहे.
 
पुनर्बांधणीनंतर हे स्टेडियम २०१३ मध्ये [[फिफा कॉन्फेडरेशन्स चषक]]ासाठी पुन्हा खुले करण्यात आले.. माराकान्यामध्ये [[२०१४ फिफा विश्वचषक]] स्पर्धेचे सामने खेळवले जातील. तसेच रियोमध्ये घडणाऱ्या [[२०१६ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी माराकान्या हे प्रमुख स्टेडियम असेल.