"विमान वाहतूक कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३:
'''विमान वाहतूक कंपनी''' ही प्रवासी व मालाची [[हवाई वाहतूक]] करणारी [[कंपनी]] आहे.
 
नोव्हेंबर १९०९ मध्ये स्थापन झालेली ''डेलाग'' ({{lang-de|Deutsche Luftschiffahrts-Aktiengesellschaft}}) ही फायदेतत्त्वावर हवाई वाहतूक करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी होती. १९१९ सालापासून सतत सेवेत असणारी [[के.एल.एम.]] ही जगातील सर्वात जुनी कंपनी आहे. आजच्या घडीलासध्या अनेक देशांमध्ये विमान कंपन्यांवर पूर्णपणे त्या देशातील सरकारचे नियंत्रण असून खाजगी कंपन्यांना परवानगी नाही. [[भारत]]ासह बव्हंशी देशांमध्ये नागरी उड्डाण खुले असून अनेक कंपन्या विमान वाहतूक चालवू शकतात.
 
[[आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना|आय.ए.टी.ए.]] व [[आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था|आय.सी.ए.ओ.]] ह्या दोन आंतरराष्ट्रीय संस्था जगातील हवाई वाहतूक नियंत्रित करतात. [[एअरबस]] व [[बोइंग]] ह्या विमान उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्या आहेत.