"मॅसिडोनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
||
ओळ ४७:
'''मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक''' ([[मॅसिडोनियन भाषा|मॅसिडोनियन]]: Република Македонија) हा [[दक्षिण युरोप]]ाच्या [[बाल्कन]] भागातील एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. भूतपूर्व [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|युगोस्लाव्हिया]] देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला [[सर्बिया]] देश व [[कोसोव्हो]] प्रांत, पूर्वेला [[बल्गेरिया]], दक्षिणेला [[ग्रीस]] तर पश्चिमेला [[आल्बेनिया]] हे देश आहेत. [[स्कोप्ये]] ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] ''मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक'' ह्या नावाने दाखल करण्यात आले होते.
==इतिहास==
|