"नामिबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४४:
इ.स. १८८४ साली [[ओटो फॉन बिस्मार्क]]च्या नेतृत्वाखालील [[जर्मन साम्राज्य]]ाने येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] अखेरीपर्यंत नामिबिया जर्मन साम्राज्याची वसाहत होती. जर्मनीचा पराभव झाल्यानंतर इ.स. १९२० साली [[लीग ऑफ नेशन्स]]ने नामिबियाचा ताबा [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेकडे]] दिला. इ.स. १९६६ साली येथे स्वातंत्र्यचळवळ चालू झाली. पुढील २३ वर्षे [[नामिबियन स्वातंत्र्ययुद्ध|स्वातंत्र्ययुद्ध]] चालू राहिल्यानंतर अखेरीस १९९० साली दक्षिण आफ्रिकेने नामिबियाला स्वातंत्र्य मंजूर केले.
 
नामिबिया [[नामिब वाळवंट|नामिब]] व [[कालाहारी वाळवंट|कालाहारी]] ह्या वाळवंटांदरम्यान वसला असून येथील बव्हंशी भूभाग रूक्ष ते अतिरूक्ष प्रकारात मोडतो. ह्या कारणास्तव नामिबिया हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात कमी [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचा]] देश आहे. येथे प्रति चौरस किमी केवळ २.५ लोक राहतात. आजच्या घडीलासध्या येथे लोकशाही सरकार असून नामिबियाला राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थैर्य लाभले आहे. नामिबिया [[संयुक्त राष्ट्रे]], [[आफ्रिकन संघ]], [[राष्ट्रकुल परिषद]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे.
 
== खेळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नामिबिया" पासून हुडकले