"केन्या राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १:
'''केनिया फुटबॉल संघ''' (Kenya national football team; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: KEN) हा [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेमधील]] [[केनिया]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आफ्रिका|आफ्रिकेमधील]] [[आफ्रिकन फुटबॉल मंडळ]]ाचा सदस्य असलेला केनिया आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १०६ व्या स्थानावर आहे. आजवर केनिया एकाही [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.
 
केनिया आजवर [[आफ्रिकन देशांचा चषक]] स्पर्धेच्या १९७२, १९८८, १९९०, १९९२ व २००४ ह्या पाच आवृत्त्यांमध्ये खेळला असून प्रत्येक वेळी त्याला पहिल्या फेरीमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे.