"मालदीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४२:
'''मालदीवचे प्रजासत्ताक''' हा [[दक्षिण आशिया]]च्या [[हिंदी महासागर|हिंदी महासागराच्या]] [[अरबी समुद्र]]ामधील एक [[द्वीपसमूह]] आहे. हा देश भारताच्या [[लक्षद्वीप]] द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे [[श्रीलंका|श्रीलंकेच्या]] नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ६०० किलोमीटरवर आहेत. [[माले]] ही मालदीवची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत मालदीव [[आशिया]]तील सर्वात छोटा आहे.
१९६५ साली [[ब्रिटिश साम्राज्य]]ापासून मालदीवला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीलासध्या मालदीवची अर्थव्यवस्था बऱ्याचशा प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. [[इस्लाम धर्म|इस्लाम]] हा येथील प्रमुख धर्म आहे. मालदीव [[इस्लामिक सहकारी संघटना]], [[सार्क]], [[राष्ट्रकुल परिषद]], [[अलिप्त राष्ट्रगट चळवळ]], [[संयुक्त राष्ट्रे]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मालदीव" पासून हुडकले