"रुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लघु दुवा-शीर्षक
ओळ १:
{{विस्तार}}
 
==[[जीवशास्त्र|जीवशास्त्रीय]] रचना==
'''रुई'''ही एक [[आयुर्वेद|आयुर्वेदीक]] औषधी वनस्पती आहे. शास्त्रीय नाव - [https://en.wikipedia.org/wiki/Calotropis_procera Calotropis Procera]. या झाडाचे पान तोडल्यानंतर यातुन दुध सद्रुश्यसदृश चिकट पातळ पदार्थ निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे [[भुंगा|भुंगे]], कीटक व [[फुलपाखरू|फुलपाखरे]] यांचा सतत वावर याच्या जवळ असतो.
 
==औषधी उपयोग==
[[मूळव्याध|मूळव्याधीचा]] मोड,चामखीळ, जास्त वाढलेले मांस, जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा विधी आयुर्वेदात सांगितला आहे. [[आघाडा]], [[सातू]], [[केळी|केळीचे]] खुंट, [[निवडुंग]], रुई अशा विविध वनस्पतींचे पचांग जाळून पाण्यात भिजत ठेवून, ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.loksatta.com/lokprabha/ayurved-4-1129711/ |शीर्षक= शरीराला हितकारक |publisher= लोकसत्ता दैनिक |date=७ ऑगस्ट, इ.स. २०१५}}</ref>पायात कांटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता याचे दुध लावल्यावर ती जागा पिकत नाही व कांटा लवकर आपोआप बाहेर येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.loksatta.com/thane-news/ganesha-patri-with-medicinal-qualities-1143465/ |शीर्षक= शहर शेती : गणपतीची पत्री व तिचे औषधी उपयोग |publisher= लोकसत्ता दैनिक |date=२३ सप्टेंबर, इ.स. २०१५}} </ref>
 
==प्रकार==
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढर्‍या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढर्‍या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढर्‍या फुलाच्या रुईला 'मांदारमंदार' असेही नाव आहे. या १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.{{संदर्भ हवा}}
 
==धार्मिक महत्व==
रुई हा वृक्ष [[हनुमान]] या देवतेचा आवडता वृक्ष आहे. याच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. हा [[श्रावण]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.loksatta.com/lokprabha/anniversary-special-issue-2015-26-1082954/ |शीर्षक= ऋतुचक्र आणि आरोग्य!|publisher= लोकसत्ता दैनिक |date=२० मार्च, इ.स. २०१५}} </ref>
 
== चित्र दालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रुई" पासून हुडकले