"तारकासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
आधुनिक [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रामध्ये]] '''तारकासमूह''' (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे [[इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन|इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने]] (आय.ए.यू.) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे. अधिकृत मान्यता असलेले ८८ तारकासमूह आहेत, जे संपूर्ण आकाश व्यापतात.<ref name=iau-const>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक= द कॉन्स्टेलेशन्स (The Constellations) |दुवा=http://www.iau.org/public/constellations/ |प्रकाशक=IAU—[[आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ]] |ॲक्सेसदिनांक=१४ मार्च, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला नि:संदिग्धपणे एक ताराकासमूह नेमला जाऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आकाशामध्ये अंदाजे कुठल्या भागात आहे हे दर्शवण्यासाठी त्या गोष्टीच्या निर्देशकांसोबत ती कोणत्या तारकसमूहाततारकासमूहात आहे हेही सांगितले जाते.
 
== इतिहास ==