"महम्मद अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ali.jpg|right|thumb|महम्मद अली]]
{{अशुद्धलेखन}}
'''महम्मद अली''' (जन्मनावः ''कॅशियस मार्सेलस क्ले, जुनियर''; [[जानेवारी १७]], [[इ.स. १९४२]]:[[लुईव्हिल]], [[केंटकी]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] - ) हा एक श्रेष्ठ अमेरिकी मुष्ठियोद्धामुष्टियोद्धा, ७ वेळचा वर्ल्ड हेव्हीवेट चँपियन व [[ऑलिंपिक|ऑलंपीक]] हेव्हीवेट सुवर्णपदकाचा [[मुष्टियुद्ध]] विजेता आहे. १९९९ साली म अलिस बीबीसी ने स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्पोर्ट्समन ऑफ़ द सेन्चुरी किंवा शतकातील सर्वष्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले.
अलि चा जन्म [[लुईव्हिल]], [[केंटकी]] येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव मारकेलास क्ले सिनिअर होते. त्यावरुन अलीचे नाव मार्सेलस क्ले, ज्युनिअर असे ठेवण्यात आले. क्यासियलास हे नाव गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे क्यासियलास क्ले यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. अली १९६४ साली 'नेशन ऑफ़ इस्लाम' या संघटनेचा सदस्य झाला. १९७५ साली त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.
 
ओळ ९:
 
== मुष्टियुद्धाची सुरूवात ==
अलीच्या कारकिर्दीची सुरुवात नाट्यमय होती. १९५४ साली एका दिवशी अलीची [[सायकल]] चोरीस गेली; तेव्हा अलीने पोलिस आधिकरी मार्टिन यांच्याकडे चोराला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. आधिकाड़्याने अलीला सांगितले की मारायचे असेल तर लढाई व्यवस्थित यायला हवी. दुसड़्यादुसऱ्या दिवसापासून अलीने मार्टिन कडून [[मुष्टियुद्ध|मुष्टियुद्धाचे]] धडे घेण्यास सुरूवात केली. १९६० साली अलीने [[ऑलंपिकऑलिंपिक]] [[सुवर्णपदक]] जिंकले.
६'३" उंचीच्या अलीची खासियत म्हणजे तो खेळताना कधीही हात चेह-यासमोर नव्हे तर शरिराजवळ ठेवित असत. प्रतिस्पर्ध्याचा हल्ला थोपविण्यासाठी अंगभूत तडक प्रतिकियेवर भरोसा ठेवत. २९-१०-१९६० रोजी त्यांनी पहिली व्यावसायिक लढत जिंकली. १९६० -१९६३ मध्ये त्यांनी १९ लढती जिंकल्या त्यातील १५ नॉकाआउट होत्या. यातील सर्वांत संस्मरणिय लढत म्हणजे डग जोन्स विरुद्धची एक वादग्रस्त लढत.