"ॲम्पिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख अँपियर वरुन ॲम्पिअर ला हलविला
No edit summary
ओळ १:
'''ॲम्पिअर''' विद्युत प्रवाह मोजण्याचे [[एस.आय.]] एकक आहे. ॲम्पिअर चे [[एस.आय.]] चिन्ह '''A''' आहे. ॲम्पिअर एककाचे नाव विद्युतगतिकीचे जनक मानल्या जाणाऱ्या [[आंद्रे-मरी अँपियर]] या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे.
'''अँपियर''' विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे.
 
एक ॲम्पिअर म्हणजे एक [[कूलोंब]] प्रति [[सेकंद]]:
:<math>\mathrm{1 \,A= 1 \frac{\,C}{s}} \,</math>
 
ॲम्पिअर एककाचा वापर [[विद्युत प्रवाह|विद्युत प्रवाहाचा]] दर मोजण्यासाठी केला जातो.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:एकक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲम्पिअर" पासून हुडकले