"गवती चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 38 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q5727732
→‎उपयोग: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
 
== उपयोग ==
* ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो.
* हो तेल संधेदुखीवर पण उपयुक्त आहे
* कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.
* पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/गवती_चहा" पासून हुडकले