"सार्वजनिक वाचनालय (नाशिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==इतिहास==
या वाचनालयाची स्थापना [[सरकारवाडा, नाशिक|सरकारवाड्यात]] झाली. त्यावेळी तिथे इंग्रजी राजवटीची कार्यालये होती. [[इ.स. १८८३]] च्या अहवालात वाचनालयात असलेल्या दोन हजार पुस्तकांचा उल्लेख आढळतो. वाचनालयाची जागा अपुरी पडू लागल्याने हे वाचनालय गो.ह. देशपांडे पथावरील राजेबहाद्दर यांच्या वाड्यात स्थानांतरण करण्यात आले. [[इ.स. १९२४]] साली पुन्हा वाचनालय सरकार वाड्यातील दुसऱ्यादुसर्‍या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले.
 
वाचनालयातील काही अतिशय जुन्या ग्रंथांत व कागदपत्रांवर असलेल्या हस्तलिखित नोंदींनुसार या वाचनालयाची खालील नावे आढळतात.
* नाशिक सिटी लायब्ररी
* नेटिव्ह जनरल लायब्ररी
* नाशिक लायब्ररी अ‍ॅण्डअॅन्ड रीडिंग रूम
* नाशिक जनरल लायब्ररी
तसेच 'नाशिक पुस्तकालय' हा मराठी मजकूर असलेला जुना शिक्का येथे संग्रही आहे. [[इ.स. १९२४]] साली वाचनालयाची घटना नव्याने तयार केली गेली. या घटनेमध्ये सर्वप्रथम 'सार्वजनिक वाचनालय, नाशिक' असे नामकरणनाव केल्याचेआले आढळतेआहे.
 
[[इ.स. १९०५]] मध्ये [[कवी गोविंद]] व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य प्रतिमेचाकाव्यप्रतिमेचा लाभ वाचनालयाला मिळाला. [[इ.स. १९४७]] मध्ये वाचनालयात बालविभाग सुरू झाला. तसेच वाचनालयाला [[कुसुमाग्रज]], डॉ. [[डॉ. अ. वा. वर्टी]], [[वसंत कानेटकर]] अशा थोर व्यक्तींचा आणि अनेक साहित्यिकांचा सहवास मिळालेला आढळतो.
==स्वरूप==
या वाचनालयात १ लाख ७० हजार पुस्तके आहेत. वाचनालयात आज सुमारे ४ हजार ५०० संस्कृतमधील दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. यातील ३ हजार १५३ पोथ्यांची नोंद भारत सरकारच्या डिजिटल वाचनालयात घेतली गेली आहे. डिजिटलायझेशने उर्वरित काम [[इ.स. २०११]] मध्येमध्येही सुरू होते. वाचनालयाच्या संदर्भ विभागात अनेक प्रकारची दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य वाचकाला पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून वाचनालयाने ‘पेटी वाचनालय’ योजना सुरू केली आहे. गंगापूररोडगंगापूर रोड येथे सावानाचे ‘उद्यान वाचनालय’ आहे.
 
==आधुनिकीकरण==
[[इ.स. १९६२]] मध्ये [[कुसुमाग्रज]] यांनी विनंती केल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नव्या इमारतीसाठी आर्थिक मदत दिली. [[मे ३१]] [[इ.स. १९६८]] या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या हस्ते, नव्या इमारतीची कोनशीलाकोनशिला बसविण्यात आली. तर ६ ऑगस्ट रोजी नव्या इमारतीच्या प्रवेश दालनास 'नगरपालिका दालन' असे नाव मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] यांच्या हस्ते देण्यात आले.
 
==सांस्कृतिक वारसा==
आद्य साहित्यिक संस्था असलेल्या वाचनालयात [[इ.स. १९२४]] पासून नाशिक बाहेरील विद्वान, तपस्वी, साहित्यिक अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्याची प्रथा सुरू झाली.
 
===उपक्रम===
* साहित्य मेळावा
Line २७ ⟶ २८:
* बालनाटय़ स्पर्धा
* सावाना ग्रंथालय सप्ताह - विविध पुरस्कारांचे वितरण
* के. ज. तथा काकासाहेब आकूत स्मृती व्याख्यान
* जिल्हा साहित्यिक मेळावा
* शिक्षक दिन
Line ३७ ⟶ ३८:
* वा. गो. कुलकर्णी कलादालन
* [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ|यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे]] [[ग्रंथालय शास्त्र|ग्रंथालयशास्त्राचे]] बी.लिब., एम्‌.‍लिब. व एम्‌.फिल. चे वर्ग
* महनीय वक्त्यांचे व पाहुण्यांचे विचारधन ऑडिओ आणि व्हिडीओव्हीडिओ कॅसेटद्वारे संग्रहित
* खुला रंगमंच
* मुक्तद्वार व ग्रंथ देवघेव विभाग
Line ४७ ⟶ ४८:
* ग्रंथालय भूषण मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्कार
* सावित्रीबाई वावीकर पुरस्कार
* [[ग. वि. अकोलकर]] पुरस्कार
* मु. ब. यंदे पुरस्कार
* पु. ना. पंडित पुरस्कार
* [[डॉ. [[अ. वा. वर्टी]] कथालेखक पुरस्कार - उमेदीने कथा लेखनासाठी
* [[वि. म. गोगटे]] पुरस्कार - ललितेतर माहितीपर ग्रंथासाठी
* स्वातंत्र्यवीर [[वि. दा. सावरकर]] पुरस्कार - अनुवादित ग्रंथासाठी (एक वर्षाआड)
* विमादी[[वि.मा.दी. पटवर्धन]] पुरस्कार - विनोदी पुस्तकासाठी
* अलकनंदा आकूत स्मृती पुरस्कार - नाशिक शहरातील पदवी परीक्षेत [[मराठी]] विषयात प्रथम येणाऱ्यायेणार्‍या विद्यार्थ्याला दिला जातो.
* बाळ गंगाधरशास्त्री[[बाळगंगाधरशास्त्री जांभेकर]] पत्रकारिता पुरस्कार
 
==विवाद==
सावाना च्यासावानाच्या कार्यकारिणीतील वाढलेल्या वादांमुळे हे प्रकरण २०१० मध्ये न्यायालयात नेण्यात आले. धुसफूस, राजीनामे, कंपूंचे शह-काटशह अशा दुष्टचक्रात सावाना अडकलेले आढळले. हे वाद निकाली काढण्याचे प्रयत्नप्रयत्‍न [[धर्मादाय उपायुक्त]] २०११ मध्ये करत आहेत (इ.स. २०११ची बातमी).
 
== हेही पाहा==