"एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Osobka morawski.jpg|इवलेसे|एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की]]
{{विस्तार}}
'''एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की''' ({{lang-pl|Edward Osóbka-Morawski}}; ५ ऑक्टोबर १९०९ - ९ जानेवारी १९९७) हा [[पोलंड]] देशामधील एक चळवळकर्ता व राजकारणी होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] अखेरच्या काळात [[सोव्हियेत संघ]]ाने स्थापन केलेल्या कळसुत्री सरकारचा तो प्रमुख होता. ओसोब्का-मोराव्स्की कट्टर [[स्टॅलिन]] समर्थक होता. १९४७ साली त्याला पंतप्रधानपदावरून हाकलण्यात आले.
 
{{start box}}
[[वर्ग:पोलंडचे पंतप्रधान|ओसोबा-मोराव्स्की, एडवर्ड]]
{{succession box|title=पोलंडचा पंतप्रधान|before=तोमास आर्सिझेव्स्की'''<br>(अज्ञातवासी पोलिश सरकारचा पंतप्रधान)'''&nbsp;|after=[[योजेफ सिरान्कीव्ज]]|years=1944–1947}}
[[वर्ग:रिकामी पाने]]
{{end box}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:पोलंडचे पंतप्रधान|ओसोबा-मोराव्स्की, एडवर्ड]]}}
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोलंडचे पंतप्रधान]]