"नाम फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
==पार्श्वभूमी आणि संस्थेची स्थापना==
ऑगस्ट - सप्टेंबर २०१५ च्या दर्म्यान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अभिनेते [[नाना पाटेकर]] आणि [[मकरंद अनासपुरे]] यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लॅंकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4763548144768803929&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%90%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE,%20%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87 |म=महिलांच्या व्यथा ऐकून नाना, मकरंद गहिवरले |प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4803709546887095129&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF;%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AF%E0%A4%BE! |म=शेतकरी मरतोय; आतातरी एकत्र या!|प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> या कल्पनेचे रुपांतर '''नाम फाउंडेशन'' या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली.<ref name="NAAM Foundation news" />
 
==संस्थेला मदत==
संस्थेची स्थापना झाल्या झाल्या संस्थेमध्ये मदतीचा ओघ सुरु झाला. स्थापनेपासून दोनच आठवड्यात साडे सहा कोटी रुपये जमा झाले. संस्थेला वैयक्तिक देणगीदारांबरोबरच विविध गणेश मंडळे, संस्था, संघटना यांनी देखील मदत केली. भारतातून तसेच भारताबाहेरून, अमेरिकेतून सुद्धा मदत आली.<ref name="स्थापने नंतर">{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5029478327271935527&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20151003&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle= |म="नाम फाउंडेशन'कडे साडेसहा कोटी |प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref>
 
==संस्थेचे कार्य==
या संस्थेअंतर्गत शेतकर्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच एक कोटी झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम हि संस्था राबवणार आहे. या संस्थेने धोंदलगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) आणि आमला (जि. वर्धा) ही गावे दत्तक घेतली आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील 500 तरुण, 30 महिलांना रोजगार देण्याचे उद्देश्य आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे संस्थे ची कार्यालये असणार आहेत.<ref name="स्थापने नंतर" />
 
==बाह्य दुवे==