"केप व्हर्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = केप व्हर्दे
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = República de Cabo Verde<br />Republic of Cape Verde
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = केपकाबो व्हर्देचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Cape Verde.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Cape Verde.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationCapeVerde.svg
|राष्ट्र_नकाशा = Cape Verde-CIA WFB Map.png
Line १२ ⟶ १०:
|राजधानी_शहर = [[प्राईया]]
|सर्वात_मोठे_शहर = [[प्राईया]]
|सरकार_प्रकार = अर्ध-अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[होर्गे कार्लोस फोन्सेका]]
|पंतप्रधान_नाव = [[होजे मारिया नेव्हेस]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = {{small|''स्वातंत्र्याचा मंत्र''}}<br /><center>[[File:National Anthem of Cap Verde by US Navy Band.ogg]]</center>
|राष्ट्र_गीत =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ५ जुलै १९७५ ([[पोर्तुगाल]]पासून)
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ५ जुलै १९७५
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]]
|इतर_प्रमुख_भाषा = केप व्हर्देयन क्रियोल
|राष्ट्रीय_चलन = [[केप व्हर्दे एस्कुदो]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १७२
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ४,०३३
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १६५१६७
|लोकसंख्या_संख्या = ५,०३२५,०००
|लोकसंख्या_घनता = १२६१२३.७
|प्रमाण_वेळ = केप व्हर्दे प्रमाणवेळ
|यूटीसी_कालविभाग = −०१:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = २३८
|आंतरजाल_प्रत्यय = .cv
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = २३०.५ कोटी
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ६,५६९
|माविनि_वर्ष =२०१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{घट}} ०.६३६
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१२३ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:orange;">मध्यम</span>
}}
'''काबो व्हर्देचे प्रजासत्ताक''' ({{lang-pt|República de Cabo Verde}}; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेच्या]] किनाऱ्याजवळ १० बेटांच्या [[द्वीपसमूह]]ावर वसलेला एक [[देश]] आहे. हा द्वीपसमूह [[अटलांटिक महासागर]]ामध्ये [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेच्या]] ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली [[पोर्तुगाल|पोर्तुगीजांनी]] शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. आजच्या घडीला केप व्हर्दे [[संयुक्त राष्ट्रे]], [[आफ्रिकन संघ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.
'''केप व्हर्दे''' हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेच्या]] किनाऱ्याजवळचा एक द्वीप-[[देश]] आहे. १४६० साली हा देश पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. तेव्हापासून इथे अनेक दुष्काळ पडले आहेत. १९७५ मध्ये स्वतंत्र झाल्यावर या देशाच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडणून आणल्या आहेत. २००७ साली केप व्हर्देला अविकसित देशांच्या गटातून विकसनशिल देशांच्या गटात बढती देण्यात आली.
 
केप व्हर्दे आफ्रिकेमधील प्रगत व संपूर्ण लोकशाही असलेल्या देशांपैकी एक आहे. येथे फारशी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध नसल्यामुळे केप व्हर्देची अर्थव्यवस्था पर्यटन व परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे. २००७ साली केप व्हर्देला अविकसित देशांच्या गटातून विकसनशिल देशांच्या गटात बढती देण्यात आली. आफ्रिकेत हुकुमशाही व अराजकता वाढीस लागली असताना केप व्हर्देला येथील राजकीय व सामाजिक स्थैर्य व आर्थिक प्रगतीसाठी कौतुकाचे प्रमाणपत्र दिले जाते. २०१४ सालच्या [[लोकशाही निर्देशांक]]ानुसार येथील लोकशाही जगात ३१व्या क्रमांकाची बळकट मानली जाते.
 
== इतिहास ==
Line ५९ ⟶ ५७:
==अर्थतंत्र==
== खेळ ==
[[केप व्हर्दे फुटबॉल संघ]] देशाचा राष्ट्रीय [[फुटबॉल]] संघ आहे. केप व्हर्देने आजवर २०१३ व २०१५ सालच्या [[आफ्रिकन देशांचा चषक]] स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. [[ऑलिंपिक खेळात केप व्हर्दे]] १९९६ पासून सामील होत आहे.
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
 
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Cape Verde|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.governo.cv/|अधिकृत संकेतस्थळ|पोर्तुगीज}}
* {{विकिअ‍ॅटलास|Cape Verde|{{लेखनाव}}}}
* {{wikivoyage|Cape Verde|{{लेखनाव}}}}
 
{{आफ्रिकेतील देश}}