"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 58 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q83319 |
No edit summary |
||
ओळ ३:
'''विषमज्वर''' हा जिवाणूचा संसर्ग झाल्याने आलेला तापजन्य आजार आहे. '''टायफॉइड''' ला मराठीत विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात. सालमोनेला टायफी या जिवाणूचा संसर्ग झाल्याने विषमज्वर होतो.
कोंबड्या
== वर्णन ==
सालमोनेला टायफी हे जिवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या वाहक व्यक्तीमधून जिवाणू पसरू शकतात. टायफॉइड बरा झालेल्या रुग्ण सुद्धा जिवाणूचा वाहक असतो. टायफॉइड बरा झालेले सुमारे तीन टक्के रुग्ण सालमोनेलाचे वाहक असतात. मुदतीचा ताप आजार एका व्यक्तीकडून
== कारणे आणि लक्षणे ==▼
विषमज्वराचा प्रसार हा मुख्यतः पाण्यातून होतो. त्यामुळे पोहण्याच्या तलावात उतरण्याआधी या रोगाची लागण झाल्याची तपासणी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास तलावात उतरणाऱ्या इतरांना या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता असते.▼
अन्नमार्गात शिरल्यानंतर सालमोनेला टायफी ह्या लंबगोल आकाराच्या जिवाणूस, मोनोन्यूक्लियर फॅगोसाइट – एककेंद्रकी भक्षक पेशी खातात. या पेशी शरीराच्या प्रतिकारयंत्रणेचा भाग आहेत. या पेशीमध्ये सालमोनेला टायफी तशाच जिवंत राहतात.या पेशीमध्येच त्यांची वाढ होते
▲विषमज्वराचा प्रसार हा
▲अन्नमार्गात शिरल्यानंतर सालमोनेला टायफी ह्या लंबगोल आकाराच्या जिवाणूस, मोनोन्यूक्लियर फॅगोसाइट – एककेंद्रकी भक्षक पेशी खातात. या पेशी शरीराच्या प्रतिकारयंत्रणेचा भाग आहेत. या पेशीमध्ये सालमोनेला टायफी तशाच जिवंत राहतात.या पेशीमध्येच त्यांची वाढ होते. सालमोनेलाचा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासून टायफॉइडचे लक्षण दिसण्यास दहा ते चौदा दिवस लागतात. भक्षक पेशीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या पेशीमधील सालमोनेला जिवाणू रक्तामधून पसरल्यानंतर त्यांच्या प्रभावाने ताप येण्यास प्रारंभ होतो.
रक्तामधून सालमोनेला शरीराच्या इतर उतीमध्ये जसे पित्ताशयात आणि लहान आतड्यातील लसिका पेशी समूहात (पेअर्स पॅच) शिरतात. सालमोनेलाचे वास्तव्य पित्ताशयात असल्यास पित्ताशयाचा दाह होतो. लसिका पेशी समूहातील सालमोनेला मुळे लहान आतड्यास छिद्र पडू शकते. असे झाल्यास लहान आतड्यातील अन्न आणि द्रव उदरपोकळीत शिरल्यास उदर पोकळी आंतरावरण दाह आणि शोथ होतो. हा टायफॉइड मधील गंभीर प्रकार असून टायफॉइडमुळे होणाऱ्या मृत्यूचे कारण आहे. ▼
सालमोनेलाचा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासून टायफॉइडचे लक्षण दिसण्यास दहा ते चौदा दिवस लागतात. अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, वाटणे, डोकेदुखी चालू होणे, बारीक थंडी वाजून ताप येणे, मळमळणे, उलट्या होणे, मलावरोध, सांधेदुखी, पोटात मुरडा होणे, कळ लागणे, रक्तमिश्रित जुलाब होणे ही काही लक्षणे आहेत. भक्षक पेशीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या पेशीमधील सालमोनेला जिवाणू रक्तामधून पसरल्यानंतर त्यांच्या प्रभावाने ताप येण्यास प्रारंभ होतो. रक्तामधील मोठ्या संख्येने असलेल्या सालमोनेला जिवाणूमुळे आलेला ताप वाढत जातो. उपचार न घेतलेल्या रुग्णामध्ये अशी स्थिति चार ते आठ आठवडे राहते. टायफॉइडचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे छातीवर व पोटावर लालसर पुरळ येणे हे होय..
▲रक्तामधून सालमोनेला शरीराच्या इतर उतीमध्ये जसे पित्ताशयात आणि लहान आतड्यातील लसिका पेशी समूहात (पेअर्स पॅच) शिरतात. सालमोनेलाचे वास्तव्य पित्ताशयात असल्यास पित्ताशयाचा दाह होतो. लसिका पेशी समूहातील
टायफॉइडमुळे होणाऱ्या इतर लक्षणामध्ये यकृत आणि प्लीहेस सूज येणे, प्लीहा फुटणे,रक्तक्षय, रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होणे, लहान आतड्यामध्ये रक्तस्राराव, सांध्यामध्ये जिवाणूसंसर्ग होतो. सिलक पेशीचा अॅनिमिया असलेल्या रुग्णामध्ये रक्तक्षय आणि प्रतिकार यंत्रणा क्षीण झाल्याने स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हृदय, मेंदूआवरण आणि मेंदूमध्ये जिवाणू संसर्ग झाल्याने कोमा आणि मृत्यू ओढवतो. उपचार न केल्यास रुग्णास बरे होण्यास कित्येक महिने लागतात.▼
▲टायफॉइडमुळे
टायफॉइड झाल्यावर रोगोपचारादरम्यान पोषणाची कमतरता झाल्याने बर्याच रोग्यांचे, विशेषतः स्त्रियांचे केस गळतात.
== निदान ==
पोटावरील
== उपचार ==
प्रतिजैविकांचा वापर
==आहार==
टायफॉइड झालेल्या रोग्याने आहारात साखर कमीतकमी खावी. फळे ्खाण्याऐवजी फळांचा, विशेषतः डाळिंबाचा, सफरचंदाचा रस प्यावा. घन आहार न घेता तांदळाची पेज, खिमटी (भाताचे गरगट) खावी किंवा भाज्यांची सुपे प्यावी.
== पूर्वानुमान ==
Line २९ ⟶ ३४:
== प्रतिबंध ==
अन्नपदार्थ झाकून ठेवल्याने माशी, खराब पाणी या रोगप्रसारक माध्यमांपासून वाचता येईल. वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छ्ता, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, वैयक्तिक आरोग्य आणि योग्य त्या वेळी टायफॉइडची घेतलेली लस यामुळे टायफॉइडचा प्रतिबंध होतो. तसेच वेळोवेळी या रोगाची लागण झाल्याची तपासणी करणे आवश्यक आहे. सालमोनेला टायफी हे जिवाणू अस्तित्वास असल्याचे माहीत असलेल्या देशामध्ये प्रवास करण्याआधी टायफॉइडची लस टोचून घेणे आवश्यक आहे. अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे संरक्षण
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:रोग]]
|