"ब्रत्तान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 46 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q327
Official website update
ओळ ११:
| लोकसंख्या = ३१,३९,०००
| घनता = ११५.४
| वेबसाईट = [http://www.bretagne.frbzh/ bretagne.frbzh]
}}
'''ब्रत्तान्य''' ([[ब्रेतॉन भाषा|ब्रेतॉन]]: Breizh, {{lang-fr|Bretagne}}, {{ध्वनी-मदतीविना|fr-Bretagne.ogg|उच्चार}}, इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[फ्रान्सचे प्रदेश|२७ प्रदेशांपैकी]] एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात [[बिस्केचे आखात|बिस्केचा उपसागर]] व [[इंग्लिश खाडी]] ह्यांच्या मधील एका [[द्वीपकल्प]]ावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग आजच्या घडीला [[पेई दा ला लोआर]] प्रदेशामधील [[लावार-अतलांतिक]] विभागात मोडतो. [[र्‍हेन]] ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[ब्रेस्त]] हे येथील एक प्रमुख शहर आहे.
ओळ २७:
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.bretagne.frbzh/internet/jcms/JB080225_11542/english?portal=c_17529 अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.brittanytourism.com/ पर्यटन]
{{commons|Brittany|ब्रत्तान्य}}