"गोपीनाथ बोरदोलोई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ २:
'''गोपीनाथ बोरदोलोई''' ([[आसामी भाषा|आसामी};; গোপীনাথ বৰদলৈ; ६ जून, इ.स. १८९० - ५ ऑगस्ट, इ.स. १९५०) हे [[भारत]]ाच्या [[आसाम]] राज्याचे पहिले [[आसामचे मुख्यमंत्री|मुख्यमत्री]] होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बोरदोलोई एक स्वातंत्र्यसेनानी व [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजवटीमध्ये]] आसामचे पंतप्रधान होते. १९९९ साली बोरदोलोई ह्यांना (मृत्यूनंतर) [[भारतरत्न]] पुरस्कार देण्यात आला.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]