"प्यिमाँती भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भाषा |नाव = प्यिमाँती |स्थानिक नाव = Piemontèis |भाषिक_देश = प्...
 
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ २१:
'''प्यिमाँती''' ही [[इटली]] देशाच्या [[प्यिमाँत]] [[इटलीचे प्रदेश|प्रदेशामधील]] प्रमुख [[भाषा]] आहे. सुमारे १६ लाख भाषिक असलेली ही भाषा नजीकच्या प्रदेशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या [[लोंबार्द भाषा|लोंबार्द]], [[लिगुरियन भाषा|लिगुरियन]], [[व्हेनेशियन भाषा|व्हेनेशियन]] इत्यादीभाषांसोबत मिळतीजुळती आहे. अनेक [[युरोप]]ियन भाषातज्ज्ञांच्या मते प्यिमाँती ही एक स्वतंत्र भाषा असली तरी इटलीमध्ये ही [[इटालियन भाषा|इटालियनचीच]] एक बोलीभाषा मानली जाते. प्यिमाँतमध्ये ह्या भाषेचा प्रादेशिक वापर असला तरी इटालियन सरकारने ह्याला राजकीय दर्जा दिलेला नाही.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[जगातील भाषांची यादी]]