"व्लादिवोस्तॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ १९:
'''व्लादिवोस्तॉक''' ({{lang-ru|Владивосток}}) हे [[रशिया|रशियाच्या संघातील]] अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरावरील]] रशियाचे सर्वांत मोठे बंदर आहे. ते [[प्रिमोर्स्की क्राय|प्रिमोर्स्की क्रायाचे]] प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. रशियाची राजधानी [[मॉस्को]] व्लादिवोस्तॉकापासून ६,४३० कि.मी. अंतरावर असून [[दक्षिण कोरिया|दक्षिण कोरियाची]] राजधानी [[सोल]] व्लादिवोस्तॉकापासून केवळ ७५० कि.मी. अंतरावर आहे. व्लादिवोस्तॉक हे [[सैबेरियन रेल्वे]]चे शेवटचे स्थानक आहे.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[रशियामधील शहरांची यादी]]