"जोमो केन्याटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 46 langlinks, now provided by Wikidata on d:Q173563
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
जोमो केन्याटा यांचा जन्म तत्कालीन पूर्व आफ्रिकेतील किकुयू प्रदेशात २०-ऑक्टोबर-१८९४ ला झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यु झाल्याने त्यांचे आजोबा आणि काकांनी जोमो यांचे संगोपन केले. किकुयू मधील क्रिश्चन शाळेत जोमो यांचे प्राथमिक शिक्षण झाले. या शाळेतील धार्मिक विचारांच्या प्रभावामुळे ते १९१४ साली क्रिस्ती झाले आणि त्यांनी स्वतःचे नाव आधी जॉन पीटर असे ठेवले पुढे ते नाव बदलून त्यांनी स्वतःचे नाव जॉनस्टन कमाऊ असे ठेवले. शिक्षण संपल्यानंतर जोमो केन्याटा [[नैरोबी]] येथे गेले. तेथील नगर प्रशासनाच्या पाणी वाटप विभागात त्यांना नोकरी मिळाली.
| नाव = जोमो केन्याटा
| लघुचित्र =
| चित्र = Jomo Kenyatta.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|केनिया}}चा पहिला राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = १२ डिसेंबर १९६४
| कार्यकाळ_समाप्ती = २२ ऑगस्ट १९७८
| मागील =
| पुढील = [[डॅनियेल अराप मुआ]]
| पद2 = केनियाचा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ2 = १ जून १९६३
| कार्यकाळ_समाप्ती2 = १२ डिसेंबर १९६४
| राणी2 = [[एलिझाबेथ दुसरी]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1891|10|20}}
| जन्मस्थान = किकुयू, ब्रिटिश [[पूर्व आफ्रिका]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1978|8|22|1891|10|20}}
| मृत्युस्थान = [[मोम्बासा]], [[केनिया]]
| पक्ष =
| पत्नी =
| अपत्ये = [[उहुरू केन्याटा]] व इतर ७
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''जोमो केन्याटा''' (Jomo Kenyatta; २० ऑक्टोबर १८९१ − २२ ऑगस्ट १९७८) हा [[केनिया]] देशाचा स्वातंत्र्यसेनानी, पहिला पंतप्रधान व पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९६३ ते मृत्यूपर्यंत केनियाचे नेतृत्व करणाऱ्या केन्याटाला देशाचा जनक मानले जाते.
 
जोमो केन्याटा यांचाकेन्याटाचा जन्म तत्कालीन पूर्व आफ्रिकेतील किकुयू प्रदेशात २०- ऑक्टोबर-१८९४ ला१८९१ रोजी झाला. त्यांच्यात्याच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यु झाल्याने त्यांचेत्याचे आजोबा आणि काकांनी जोमो यांचे संगोपन केले. किकुयू मधील क्रिश्चन शाळेत जोमो यांचेजोमोचे प्राथमिक शिक्षण झाले. याह्या शाळेतील धार्मिक विचारांच्या प्रभावामुळे तेत्याने १९१४ साली क्रिस्ती[[ख्रिश्चन झालेधर्म]] आणिस्वीकारला. त्यांनीत्याने स्वतःचे नाव आधी जॉन पीटर असे ठेवले पुढे ते नाव बदलून त्यांनी स्वतःचे नाव जॉनस्टन कमाऊ असे ठेवले. शिक्षण संपल्यानंतर जोमो केन्याटा [[नैरोबी]] येथे गेलेगेला. तेथील नगर प्रशासनाच्या पाणी वाटप विभागात त्यांनात्याला नोकरी मिळाली. १९२४ साली त्याने राजकारणामध्ये प्रवेश केला.
==हेही पहा==
*[[जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
*[http://kenya.rcbowen.com/government/kenyatta.html व्यक्तिचित्र]
{{कॉमन्स|Jomo Kenyatta|जोमो केन्याटा}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:केन्याचे राष्ट्राध्यक्ष|केन्याटा, जोमो]]}}
[[वर्ग:केन्याचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८९४ मधील जन्म|केन्याटा, जोमो]]
[[वर्ग:इ.स. १९७८ मधील मृत्यू|केन्याटा, जोमो]]