"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो योग्य वर्ग नाव using AWB
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १:
[[चित्र:Shivaji British Museum.jpg|इवलेसे|उजवे|मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले]]
{{साचा:मुखपृष्ठ सदर लेख उमेदवार}}{{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये
| नाव = मराठा साम्राज्य
| ध्वज = Flag of the Maratha Empire.svg
ओळ ३२:
बादशहाच्या मृत्यूनंतर [[छत्रपती शाहूजी|शाहूजी]] जो संभाजीचा पुत्र(शिवाजीचा नातू) होता त्याला [[बहादुरशाह|बहादुरशाहने]] सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख [[कान्होजी आंग्रे]] याची मदत घेऊन शाहूजीने निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य कधीच उभारू शकले नाही आणि मराठा साम्राज्य भारतातील सर्वांत शक्तिशाली राज्य बनले.
 
[[इ.स. १७१३|१७१३]] मध्ये [[फारूख्सियार]] मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे [[सय्यद बंधू]] म्हणून ओळखले जात होते. ते [[अलाहाबाद]] आणि [[पटणा]] येथील राज्यपाल होते. पण बादशही बरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत सामिल झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि [[गुजरात]], [[माळवा]] इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.
 
[[चित्र:Peshwa Baji Rao I riding horse.jpg|इवलेसे|उजवे|थोरले बाजीराव पेशवे]]
ओळ ४१:
 
== साम्राज्याची घसरण ==
मुघल सत्ता ढासळत असताना [[इ.स. १७५६]]-[[इ.स. १७५७]] मध्ये [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानच्या]] [[अहमदशाह अब्दाली]] याने [[दिल्ली]] ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात [[जानेवारी १३]], [[इ.स. १७६१]] या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे [[पानिपतचे तिसरे युद्ध]] म्हणुन ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.
 
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. [[इ.स. १७७५]] मध्ये [[ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीबरोबर]] पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहीही मिळाले नाही. [[इ.स. १८०२]] मध्ये इंग्रजांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणुन मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसर्‍या आंग्ल-मराठा]] युद्धात ([[इ.स. १८०३]]-[[इ.स. १८०५]]) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण [[ओडिशा|ओडिशा]], [[गुजरात]] इत्यादी भाग गमवावे लागले. [[तिसरे आंग्ल-मराठा युद्ध|तिसर्‍या आंग्ल-मराठा युद्धात]] ([[इ.स. १८१८]]) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग [[कोल्हापूर]] आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, [[इंदूर]] आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणुन सामिल झाले.
 
== मराठ्यांचे राज्यकर्ते ==
ओळ ७५:
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:भारतीयभारताचा इतिहास]]