"योगीता बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ. स. १...
 
No edit summary
ओळ १:
योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ. स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका ([[वहीदा रहमान]], [[राखी]], [[शर्मीला टगोर]], [[हेमा मालिनी]], [[रेखा]], [[जया बच्चन]][[जीनत अमान]]) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही.
[[किशोर कुमार]] ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तीने [[मिथुन चक्रवर्ती]] बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत.
 
{{विस्तार}}