"व्हेनेझुएला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q717
No edit summary
ओळ ४७:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''व्हेनेझुएला''' (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; [[Spanish language{{lang-es|Spanish]]: ''República Bolivariana de Venezuela''}}) हा [[दक्षिण अमेरिका]] खंडाच्या उत्तर भागातील एक [[देश]] आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला [[कोलंबिया]], दक्षिणेला [[ब्राझिल]], पूर्वेला [[गयाना]] हे देश तर उत्तरेला [[कॅरिबियन समुद्र]] आहेत. व्हेनेझुएलाला २८०० किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. ९,१६,४४५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या व्हेनेझुएलाची लोकसंख्या सुमारे २ कोटी ९१ लाख इतकी आहे.
 
== इतिहास ==
ओळ ६३:
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
==वाहतूक==
व्हेनेझुएला देश प्रामुख्याने हवाई व जलमार्गांद्वारे जगासोबत जोडला गेला आहे. [[कॉन्व्हियासा]] ही व्हेनेझुएलाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] काराकासच्या [[सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ]]] व [[माराकारिबो]] येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा पुरवते. [[ओरिनोको नदी]]मधून जलवाहतूक शक्य असल्यामुळे [[अटलांटिक महासागर]]ामधून ग्वायाना ह्या समुद्रापासून दूर वसलेल्या औद्योगिक शहरापर्यंत जहाजे पोचतात. व्हेनेझुएलामध्ये सुमारे १ लाख किमी लांबीचे [[रस्ता|रस्ते]] असून त्यापैकी १/३ रस्ते डांबरी आहेत तर उर्वरित कच्चे आहेत.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}