"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
=== चंद्रशेखर मर्यादा ===
{{मट्रा}}
भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांचे यातील योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी असा सिद्धांत मांडला, की सूर्या च्या १.४ पटी पेक्षा लहान असणारा तारा "श्वेत बटु" मध्ये रूपांतरित झाल्यानंतर आणखी कोसळत नाही. यात अखेर गुरुत्वाकर्षण आणि अणूच्या मूलभूत कणां च्या परस्पर विरोधी बलात समतोल साधला जातो. आणि तारा प्रचंड घनता असलेला " श्वेत बटु " तारा बनून स्थिरावतो. व्याध - ब हा तारा याचेच उदाहरण आहे. तसेच सूर्याच्या १.४ ते ३ पट वस्तुमान असलेल्या तार्‍यांमधे अणुकेंद्रे परस्परांत विलीन होऊन तार्‍यामध्ये फक्त [[न्यूट्रॉन]] कण शिल्लक राहतात. त्याहूनही जास्त वस्तुमान असलेल्या तार्‍यांचे कृष्णविवरात रुपांतर होते.
प्रकाश, हेन्री कॅव्हेंडिश यांनी 1783 मध्ये भूगर्भशास्त्रज्ञ जॉन Michell, रॉयल सोसायटीचे एक पत्र प्रकट होते लपवू शकला नाही, असे एक जड शरीर संकल्पना प्रकाशित करण्यात आला होता: