"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎शब्द 2: उत्तर
ओळ ९१:
[[सदस्य:Aniruddha Paranjpye|Aniruddha Paranjpye]] ०६:२५, १३ सप्टेंबर २००७ (UTC)
 
:http://www.avakashvedh.com/ अवकाश संबधात येथे काही प्रतिशब्द उपलब्ध असतील तर पहावे.
 
 
 
ओळ ९९:
 
[[सदस्य:Aniruddha Paranjpye|Aniruddha Paranjpye]] ०६:३४, १३ सप्टेंबर २००७ (UTC)
 
: बहुधा साचा <nowiki>{{Fasthelp}}</nowiki> मुळे येणारी सुचना असावी. हा संदेश वाचला तर त्यातच त्या संद्शाचे उद्दीष्ट नमुद कले आहे.प्रवेश केलेला असो अथवा नसो संबधीत सद्स्य किंवा अंकपत्त्याच्या सद्स्याने संदेश वाचे पर्यंत नविन सुचना संदेश दिसत रहावा हि विकिपीडिया प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.
 
खास करून नवागत अनामिक सद्स्यांकडून चूकां कमीत कमी व्हाव्यात म्हणून <nowiki>{{Welcome}}</nowiki>, <nowiki>{{Fasthelp}}</nowiki> इत्यादी साचांचा उपयोग सयुक्तिक वाटतो.या संदर्भात वरच्या परिच्छेदात माहितगार यांनी काही उपयूक्त माहिती दिलेली दिसते.
[[सदस्य:विजय|विजय]] १५:३९, १३ सप्टेंबर २००७ (UTC)