"रेल्वे इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 59 langlinks, now provided by Wikidata on d:Q93301
ओळ १०:
*[[डिझेल इंजिन]]: १९४०च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमध्ये]] डिझेल इंजिनांचा वापर सुरू झाला व [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] जगभर डिझेल इंजिने वापरात आली. [[मोटारवाहन]]ांप्रमाणे डिझेल इंजिनामध्ये [[अंतर्गत ज्वलन इंजिन]] हे तंत्रज्ञान वापरून यांत्रिक उर्जा तयार केली जाते. वाफेच्या इंजिनांच्या तुलनेत डिझेल इंजिने अधिक कार्यक्षम असतात व त्यांची देखभाल कमी करावी लागते तसेच त्यांच्यामुळे कमी वायू[[प्रदूषण|प्रदुषण]] होते.
 
*[[विद्युत इंजिन]]: ह्या प्रकारचे इंजिन [[विद्युत]]शक्तीवर चालते. [[लोहमार्ग]]ांच्या वर विद्युतभाराचा पुरवठा करणाऱ्या तारा उभारल्या जातात व ह्या तारांद्वारे इंजिनाला विद्युतपुरवठा होतो. लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्यासाठी बराच खर्च येतो परंतु विद्युत इंजिने चालवण्यासाठी कमी खर्च येतो व विद्युत इंजिनांचे आयुर्मान बरेच जास्त असते. जगातील बहुसंख्य देशांमधील रेल्वेगाड्या आजच्या घडीला विद्युत इंजिनांवर चालतात. भारतातील ८५ टक्के प्रवासी रेल्वे वाहतूकीसाठी विद्युत इंजिने वापरली जात आहेत.
 
==गॅलरी==