"पृथ्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती: संभाव्य प्रताधिकारीत भाग वगळला
(चर्चा | योगदान)
ओळ १२०:
 
===महाभारतातील पृथ्वीचे वर्णन===
महाभारतामध्ये भारताव्यतिरिक्तभारताच्या वर्णनाप्रमाणेच जगातील अन्य भौगोलिक स्थळांचे वर्णन आढळते.
 
महाभारतामध्ये भारताव्यतिरिक्त जगातील अन्य भौगोलिक स्थळांचे वर्णन आढळते.
उदा. चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तची नाईल नदी, लाल समुद्र, इ.
 
तसेच महाभारतातल्या भीष्म पर्वातील जम्बुखंड- विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले आहे. ते खालीलप्रमाणे-
 
; सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन | परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः ||
; यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः | एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले ||
; द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशे च शशो महान्
 
याचा अर्थ- 'हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.'
"https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वी" पासून हुडकले