"हेन्री मॉर्टन स्टॅन्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख स्टॅन्ले वरुन हेन्री मॉर्टन स्टॅन्ले ला हलविला
No edit summary
ओळ १:
[[File:Sir Henry Morton Stanley, GCB.jpg|इवलेसे|उजवे|200px|हेन्री मॉर्टन स्टॅन्ले]]
'''हेन्री मॉर्टन स्टॅन्ले''' (Henry Morton Stanley; २८ जानेवारी १८४२ − १० मे १९०४) हा एक धाडसी [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] [[पत्रकार]] होता. त्याने आपला सहकारी [[डेव्हिड लिव्हिंगस्टन]] ह्याच्यासोबत [[आफ्रिका खंड]]ातील अनेक अज्ञात स्थळे शोधून काढली. त्याने लिहिलेल्या ''थ्रू द डार्क काॅन्टिनेट'' (Through the Dark Continent) आणि ''इन डार्केस्ट आफ्रिका'' (In Darkest Africa) या दोन [[ग्रंथ]]ातील प्रवासवर्णनाने [[युरोप]]ियन लोकांच्या मनात आफ्रिकेबद्दल आकर्षण निर्माण झाले.