"मिझोरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''मिझोरम''' हे [[भारत]] देशाच्या [[ईशान्य भारत|ईशान्य]] भागातील एक [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]] आहे. मिझोरमच्या उत्तरेस [[आसाम]], ईशान्येस [[मणिपूर]], पश्चिमेस [[त्रिपुरा]] ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस [[म्यानमार]] व पश्चिमेस [[बांगलादेश]] हे देश आहेत. [[ऐझॉल]] ही मिझोरमची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे.
 
मिझोरम राज्याची स्थापना १९८७ साली [[आसाम]] राज्याला विभागून केली गेली. येथेत्याचे एकूण [[क्षेत्रफळ]] २१,०८१ चौ.किमी एवढे आहे तर [[लोकसंख्या]] १०,९१,०१४ एवढी आहे. [[मिझो]] व [[इंग्रजी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. मिझोरम मध्ये मिझो जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात. मिझोरममधील बहुतेक भूभागभू-भाग डोंगराळ स्वरूपाचा असून [[शेती]] हा येथील प्रमुख [[उद्योग]] आहे. त्यासोबतच [[पशुपालन]] व [[रेशीम]] हे येथील जोड [[व्यवसाय]] आहेत. [[मका]], [[चहा]] व [[कडधान्ये]] ही येथील मधील प्रमुख पिके आहेत. या राज्याची [[साक्षरता]] जास्त म्हणजे ९१.५८ टक्के एवढी आहे. साक्षरतेच्या बाबतीत मिझोरमचा भारतात दुसरा (पहिला [[केरळ]]) क्रमांक लागतो.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/मिझोरम" पासून हुडकले