"सुरिनाम राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो using AWB
ओळ १:
[[चित्र:Flag of Suriname.svg|250 px|इवलेसे|[[सुरिनामचा ध्वज]]]]
'''सुरिनाम फुटबॉल संघ''' ([[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: SUR) हा [[दक्षिण अमेरिका]]मधील [[सुरिनाम]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[कॉन्ककॅफ]]चा सदस्य असलेला सुरिनाम आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १६१ व्या स्थानावर आहे. सुरिनामने आजवर एकाही [[फिफा विश्वचषक]] अथवा [[कॉन्ककॅफ गोल्ड चषक]] स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.
 
दक्षिण अमेरिकेमध्ये असतानाही [[कॅरिबियन]] उपमंडळात समावेश करण्यात आलेला सुरिनाम हा तीनपैकी एक (इतर दोन: {{fbname|गयाना}} व [[फ्रेंच गयाना]]) संघ आहे.
ओळ ७:
*[http://www.svb.sr/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Suriname national football team|{{लेखनाव}}}}
 
{{कॉन्ककॅफ संघ}}
 
[[वर्ग:सुरिनाम|फुटबॉल संघ]]