"ब्रह्मपुत्रा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट नदी
ही नदी [[चीन]] मध्ये उगम पावते व वाहत वाहत [[भारत]] आणि नंतर [[बांगलादेश|बांग्लादेश]] या देशात जाऊन नंतर [[बंगालचा उपसागर]] मध्ये विलिन होते. ब्रम्हपुत्रेस बांग्लादेशात पद्मा असे संबोधतात.
| नदी_नाव = ब्रह्मपुत्रा
| नदी_चित्र = Homeward_bound.jpg
| नदी_चित्र_रुंदी = 300 px
| नदी_चित्र_शीर्षक =[[आसाम]]च्या [[गुवाहाटी]] शहराजवळील ब्रह्मपुत्राचे पात्र
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = [[लदोगा सरोवर]] {{coord|30|23|N|82|0|E|display=inline}}
| उगम_उंची_मी = ५२१०
| मुख_स्थान_नाव = गंगा [[त्रिभुज प्रदेश]], [[बंगालचा उपसागर]] {{coord|25|13|24|N|89|41|41|E|display=inline}}
| लांबी_किमी = २९००
| देश_राज्ये_नाव = {{देशध्वज|चीन}}<br />{{देशध्वज|भारत}}<br />{{देशध्वज|बांगलादेश}}
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = १९,३००
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = ६,५१,३३४
| धरण_नाव =
| तळटिपा =
| नदी_नकाशा = Ganges-Brahmaputra-Meghna_basins.jpg
}}
[[चित्र:Koliabhomora Setu.jpg|250 px|इवलेसे|[[तेजपूर]]जवळील [[कोलिया भोमोरा सेतू]]]]
'''ब्रह्मपुत्रा''' ही [[आशिया]]मधील एक प्रमुख [[नदी]] आहे. ब्रह्मपुत्रा [[हिमालय]] पर्वतरांगेतील [[तिबेट]]च्या बुरांग जिल्ह्यामध्ये ''यार्लुंग त्सांग्पो'' ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या [[अरूणाचल प्रदेश]] राज्यामध्ये प्रवेश करते. अरूणाचल व [[आसाम]]मधून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा [[बांगलादेश]] देशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला ''जमुना'' ह्या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम [[पद्मा नदी|पद्मा]] ही [[गंगा नदी|गंगेची]] प्रमुख वितरक नदी व नंतर [[मेघना नदी|मेघना]] ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगा त्रिबुज प्रदेशामध्ये ब्रह्मपुत्रा [[हिंदी महासागर]]ाला मिळते.
 
''[[ब्रह्मदेव]]ाचा पुत्र'' असे ब्रह्मपुत्रा नदीचे नाव पडले असून पुल्लिंगी नाव असणारी ब्रह्मपुत्रा ही फार मोजक्या नद्यांपैकी एक आहे. आसाम राज्यामधील बहुतेक सर्व मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठांवरच वसली आहेत.
{{विस्तार}}
 
{{भारतातील नद्या}}
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग:चीनमधील नद्या]]
[[वर्ग: बांगलादेशमधील नद्या]]