"बोरिस पास्तरनाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 71 langlinks, now provided by Wikidata on d:Q41223
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
[[चित्र:Boris| Pasternakनाव = cropped.jpg|thumb|right|बोरिस पास्तरनाक]]
'''बोरिस लियोनिदोविच पास्तरनाक''' ([[फेब्रुवारी १०]], [[इ.स. १८९०]] - [[मे ३०]], [[इ.स. १९६०]]) हा [[नोबेल पारितोषिक]] विजेता रशियन लेखक व कवी होता.
| चित्र = Boris Pasternak cropped.jpg
| चित्र_रुंदी = 250 px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1890|2|10}}
| जन्म_स्थान = [[मॉस्को]], [[रशियन साम्राज्य]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1960|5|30|1890|2|10}}
| मृत्यू_स्थान = [[मॉस्को]], [[सोव्हियेत संघ]]
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| भाषा = [[रशियन भाषा|रशियन]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[डॉक्टर झिवागो]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[नोबेल पुरस्कार]]
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''बोरिस लिओनिदोविच पास्तरनाक''' ({{lang-ru|Бори́с Леони́дович Пастерна́к}}; १० फेब्रुवारी १८९० - ३० मे १९६०) हा एक [[रशिया|रशियन]] लेखक व कवी होता. पास्तरनाकने १९१७ साली रचलेला ''माझी बहीण, जीवन'' नावाचा कवितासंग्रह [[रशियन भाषा|रशियन साहित्यामध्ये]] मौल्यवान मानला जातो. पास्तरनाकने [[योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे]], [[फ्रीडरिश शिलर]], [[विल्यम शेक्सपियर]] इत्यादी अनेक विदेशी कलावंतांनी लिहिलेली नाटके रशियन भाषेत अनुवादित केली.
 
१९५६ साली पास्तरनाकने [[डॉक्टर झिवागो]] नावाची एक कादंबरी लिहिली. ह्या कादंबरीचे कथानक १९०५ सालच्या रशियन क्रांती व [[दुसरे महायुद्ध]] ह्यादरम्यानच्या कालावधीमधील होते. पास्तरनाकचे [[समाजवाद]]ावरील स्वतंत्र विचार [[सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष|सोव्हियेत कम्युनिस्ट पक्षाला]] पटले नाहीत व सोव्हियेत सरकारने ह्या कादंबरीचे प्रकाशन करण्यास नकार दिला. ''डॉक्टर झिवागो''चे हस्तलिखित चोरून [[इटली]]च्या [[मिलान]] येथे आणले गेले व १९५७ साली ही कादंबरी इटलीमध्ये प्रकाशित केली गेली. ही कादंबरी रातोरात जगप्रसिद्ध झाली व १९५८ साली पास्तरनाकला [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाल्याचे घोषित करण्यात आले. ह्यामुळे खवळून उठलेल्या सोव्हियेत कम्युनिस्ट पक्षाने पास्तरनाकला नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास मनाई केली. ह्या बंदीनंतरही सोव्हियेत सरकारचा राग शांत झाला नाही व राष्ट्राध्यक्ष [[निकिता ख्रुश्चेव्ह]]ने पास्तरनाकची देशामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. पास्तरनाकच्या मुलाच्या मतानुसार [[भारताचे पंतप्रधान]] [[जवाहरलाल नेहरू]] ह्यांनी ख्रुश्चेव्हला ह्याची अंमलबजावणी करण्यापासून थांबवले. १९६० साली पास्तरनाकचे निधन झाले.
पास्तरनाकची [[डॉक्टर झिवागो]] ही नवलकथा अनेक भाषातून अनुवादित केली गेली आहे.
 
अखेर १९८८ साली पास्तरनाकच्या वंशजांनी नोबेल पारितोषिक स्वीकारले.
[[वर्ग:रशियन लेखक|पास्तरनाक, बोरिस]]
 
[[वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म|पास्तरनाक, बोरिस]]
==बाह्य दुवे==
[[वर्ग:इ.स. १९६० मधील मृत्यू|पास्तरनाक, बोरिस]]
*[http://nobelprize.org/literature/laureates/1958/index.html नोबेलवरील व्यक्तिचित्र]
{{कॉमन्स|Boris Pasternak|{{लेखनाव}}}}
 
{{s-start}}
{{succession box| before = [[आल्बेर काम्यू]]| title = [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] विजेते| years =१९५८| after = [[साल्वातोरे क्वासिमोदो]]
}}
{{s-end}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:रशियन लेखक|पास्तरनाक, बोरिस]]}}
[[वर्ग:रशियन लेखक]]
[[वर्ग:रशियन कवी]]
[[वर्ग:साहित्यातील नोबेल पारितोषिकविजेते]]