"धोतर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 22 langlinks, now provided by Wikidata on d:Q850794
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Maratha soldier.gif|thumb|right|250px|धोतर नेसलेल्या आणि अंगावर कांबळे पांघरलेल्या मराठा सैनिकाचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स. १८०८ - इ.स. १८१२ अंदाजे; चित्रकार: फ्रांस्वा बाल्थाझार सोल्विन्स)]]
 
'''धोतर''' म्हणजे [[कंबर|कमरेवर]] पुरूषांनी नेसावयाचे तलम वस्त्र होय. हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] पारंपरिक पेहरावांपैकी एक आहे. भारतीय उपखंडाबाहेर [[आग्नेय आशिया]]तील [[थायलंड]], [[मलेशिया]], [[इंडोनेशिया]] या देशांतही हे काही प्रमाणात प्रचलित आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/धोतर" पासून हुडकले