"डावी आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
 
ओळ १:
{{भारतामधील राजकारण}}
{{विस्तार}}
'''डावी आघाडी''' ही [[भारत]] देशामधील समान वैचारिक धोरणे असलेल्या काही [[कम्युनिस्ट पक्ष]]ांची एक प्रमुख आघाडी आहे. प्रामुख्याने [[पश्चिम बंगाल]]मध्ये प्रबळ असलेली डाव्या आघाडी ह्या राज्यामध्ये १९७७ ते २०११ ह्या प्रदीर्घ काळादरम्यान सत्तेवर होती.
 
==घटक पक्ष==
*[[भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)]]
*[[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]
*[[फॉरवर्ड ब्लॉक]]
*[[क्रांतीकारी समाजवादी पक्ष]]
*इतर अनेक लहान साम्यवादी विचारांचे पक्ष
 
[[केरळ]] राज्यामध्ये देखील डाव्या आघाडीचे सरकार राहिले होते.
 
{{भारतीय राजकीय पक्ष}}
 
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:रिकामी पाने]]