"बेलग्रेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छोNo edit summary
ओळ २१:
|longd = 20|longm = 27|longs =44|longEW = E
}}
'''बेलग्रेड''' ({{lang-sr|Београд}}; बेओग्राद) ही [[पूर्व युरोप]]ातील [[सर्बिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात [[सावा नदी|सावा]] व [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१३ साली बेलग्रेड शहराची लोकसंख्या सुमारे १२.३३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.६ लाख होती. [[युरोपियनबेलग्रेड संघ]]ामधीलशहर ११व्या१७ क्रमांकाचेमहानगरपालिकांमध्ये मोठेविभागले महानगरगेले असलेल्याअसून सर्बियामधील ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७२२.५ टक्के लोकवस्ती येथेच एकवटली आहे.
 
बेलग्रेड हे १९१८ सालापासून [[युगोस्लाव्हिया]] देशाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. आजच्या घडीला बेलग्रेड एक जागतिक शहर असून ते सर्बियाचे व [[बाल्कन]] प्रदेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बेलग्रेड" पासून हुडकले