"बेलग्रेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ५:
| चित्र = Belgrade Montage.jpg
| ध्वज = Flag of Belgrade.svg
| चिन्ह = Coat of Arms BelgradeSmall_Coat_of_Arms_Belgrade.pngsvg
| नकाशा१ = सर्बिया
| देश = सर्बिया
ओळ १२:
| क्षेत्रफळ = ३६०
| उंची = ३८४
| लोकसंख्या = १११२,८२३३,०००७९६
| महानगरलोकसंख्या = १६,५९,४४०
| घनता = ५०६
| लोकसंख्यावर्ष = २०११
| वेळ = [[यूटीसी]] + १:००
| घनता = ४६१०
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = http://www.beograd.rs
|latd = 44|latm= 49|lats =14|latNS = N
|longd = 20|longm = 27|longs =44|longEW = E
}}
'''बेलग्रेड''' ({{lang-sr|Београд}}; बेओग्राद) ही [[पूर्व युरोप]]ातील [[सर्बिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात [[सावा नदी|सावा]] व [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१३ साली बेलग्रेड शहराची लोकसंख्या सुमारे १२.३३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.६ लाख होती. [[युरोपियन संघ]]ामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे.
'''बेलग्रेड''' ही [[सर्बिया]]ची [[राजधानी]] व सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. भूतपूर्व [[युगोस्लाव्हिया]] देशाची राजधानी बेलग्रेड येथेच होती.
 
बेलग्रेड हे १९१८ सालापासून [[युगोस्लाव्हिया]] देशाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. आजच्या घडीला बेलग्रेड एक जागतिक शहर असून ते सर्बियाचे व [[बाल्कन]] प्रदेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
[[वर्ग:बेलग्रेड]]
 
==इतिहास==
प्रागैतिहासिक काळामध्ये हा भूभाग ''व्हिन्का संस्कृती''चा भाग होता. इ.स. पूर्व २७९मध्ये [[सेल्ट लोक]]ांनी येथे अधिपत्य मिळवले व सिंगिदुनुम नावाच्या शहराची स्थापना केली. [[ऑगस्टस]]च्या कार्यकाळात [[रोमन साम्राज्य]]ाने बेलग्रेडवर विजय मिळवला व दुसऱ्या शतकादरम्यान त्याला शहराचा दर्जा दिला. [[पहिला कॉन्स्टन्टाइन (रोमन सम्राट)|पहिला कॉन्स्टन्टाइन]], [[जोव्हियन]] इत्यादी रोमन सम्राटांचा जन्म बेलग्रेड भागातच झाला होता. इ.स. ३९५ साली येथे [[बायझेंटाईन साम्राज्य]]ाची सत्ता आली. बेओग्राद हे नाव ८७८ साली पहिल्यांदा वापरले गेले. पुढील अनेक शतके सर्बियन, बल्गेरियन, हंगेरीयन इत्यादी साम्राज्यांचा भाग राहिल्यानंतर १५२१ साली बेलग्रेडवर [[ओस्मानी साम्राज्य]]ाने ताबा मिळवला. [[पहिला सुलेमान, ओस्मानी सम्राट|सुलेमानच्या]] नेतृत्वाखाली ओस्मान्यांनी बेलग्रेडचा बव्हंशी भाग नष्ट केला व सर्व ख्रिश्चन धर्मीय नागरिकांना [[इस्तंबूल]]मध्ये स्थलांतरित केले.
 
ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली बेलग्रेडमध्ये अनेक ओस्मानी वास्तुशास्त्राच्या इमारती उभ्या राहिल्या. पुढील काळात [[कॉन्स्टेन्टिनोपल]] खालोखाल बेलग्रेड युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे ओस्मानी शहर बनले. १७व्या व १८व्या शतकात [[पवित्र रोमन साम्राज्य]]ाने बेलग्रेडवर कब्जा करण्याचे तीन प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी ओस्मान्यांनी बेलग्रेडवरचा ताबा राखला. १९व्या शतकाच्या सुरूवातीपासून चालू झालेला सर्बियन स्वातंत्र्यलढा अनेक दशके सुरू होता व अखेर १८८२ साली सर्बियाच्या राजतंत्राची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर बेलग्रेडचे सर्बियाची राजधानी म्हणून महत्त्व अधिकच वाढले व शहराचा विकास होत गेला.
 
[[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]ने २८ जुलै १९१४ रोजी सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. पुढील एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या लढाईमध्ये बहुतेक सर्व बेलग्रेड शहर बेचिराख झाले व अखेर ९ ऑक्टोबर १९१५ रोजी [[जर्मन साम्राज्य|जर्मन]] व ऑस्ट्रो-हंगेरीयन सैन्याने बेलग्रेडवर कब्जा केला. १ नोव्हेंबर १९१८ रोजी [[फ्रान्स|फ्रेंच]] सैन्याने बेलग्रेडची मुक्तता केली. १९१८ सालच्या [[युगोस्लाव्हिया]] देशाच्या निर्मितीपासून बेलग्रेड युगोस्लाव्हियाची राजधानी राहिली आहे. ह्यांमध्ये [[युगोस्लाव्हियाचे राजतंत्र]] (१९१८ - १९४१), [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]] (१९४५ - १९९२), [[युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक]] (१९९२ - २००३) व [[सर्बिया आणि माँटेनिग्रो]] (२००३ - २००६) ह्या चार वेगवेगळ्या देशांचा समावेश होता.
[[चित्र:NATO damage in Belgrade.jpg|इवलेसे|नाटो हल्ल्यामध्ये पडझड झालेली एक इमारत]]
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] प्रथम [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांच्या]] बाजूने सहभागी होणाऱ्या युगोस्लाव्हियामध्ये राजकीय बंड घडले व नव्या शासनाने [[नाझी जर्मनी]]सोबत संलग्न होण्यास नकार दिला. ६ एप्रिल १९४१ रोजी [[लुफ्तवाफे]]ने बेलग्रेडवर अनेक बाँबहल्ले केले व १३ एप्रिल १९४१ रोजी जर्मनीने बेलग्रेड काबीज केले. नाझी काळात अनेक स्थानिक लोकांना ठार केले गेले. [[रॉटरडॅम]]प्रमाणे बेलग्रेडवर देखील ह्या महायुद्धात दोनवेळा बाँबहल्ले केले गेले: प्रथम अक्ष राष्ट्रांकडून व नंतर [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांकडून]]. २० ऑक्टोबर १९४४ रोजी [[लाल सैन्य]]ाने बेलग्रेडची सुटका केली. युद्धानंतर पुन्हा एकदा बेलग्रेडची जोमाने पुनर्बंधणी करण्यात आली. १९६२ साली येथील [[बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ|विमानतळ]] बांधण्यात आला. २००६ साली सर्बिया व माँटेनिग्रो वेगळे झाल्यानंतर बेलग्रेड सर्बियाची राजधानी बनली. १९९० च्या दशकात युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर झालेल्या [[कोसोव्हो युद्ध]]ादरम्यान [[नाटो]]ने बेलग्रेडवर मोठा बाँबहल्ला केला. ह्या हल्ल्यात बेलग्रेडचे पुन्हा नुकसान झाले.
 
==भूगोल==
बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात [[सावा नदी|सावा]] व [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून {{convert|116.75|m|ft}} उंचीवर वसले आहे. बेलग्रेड शहराचे क्षेत्रफळ {{convert|३५९.९६|km2|abbr=yes}} इतके आहे.
===हवामान===
बेलग्रेडमधील [[हवामान]] अर्ध-कटिबंधीय स्वरूपाचे असून येथे चारही ऋतू अनुभवायला मिळतात व चारही ऋतूंमध्ये पाउस पडतो. हिवाळे सौम्य असतात. संपूर्ण युरोपामध्ये लिस्बन येथे हिवाळ्यादरम्यान सर्वात उबदार हवामान अनुभवायला मिळते.
{{माहितीचौकट हवामान
|location = बेलग्रेड
|metric first = yes
|single line = yes
|Jan record high C = 20.7
|Feb record high C = 23.9
|Mar record high C = 28.8
|Apr record high C = 32.2
|May record high C = 34.9
|Jun record high C = 37.4
|Jul record high C = 43.6
|Aug record high C = 40.0
|Sep record high C = 37.5
|Oct record high C = 30.7
|Nov record high C = 28.4
|Dec record high C = 22.6
|Jan high C = 4.6
|Feb high C = 7.0
|Mar high C = 12.4
|Apr high C = 18.0
|May high C = 23.5
|Jun high C = 26.2
|Jul high C = 28.6
|Aug high C = 28.7
|Sep high C = 23.9
|Oct high C = 18.4
|Nov high C = 11.2
|Dec high C = 5.8
|year high C = 17.4
|Jan mean C = 1.4
|Feb mean C = 3.1
|Mar mean C = 7.6
|Apr mean C = 12.9
|May mean C = 18.1
|Jun mean C = 21.0
|Jul mean C = 23.0
|Aug mean C = 22.7
|Sep mean C = 18.0
|Oct mean C = 12.9
|Nov mean C = 7.1
|Dec mean C = 2.7
|Jan low C = -1.1
|Feb low C = -0.1
|Mar low C = 3.7
|Apr low C = 8.3
|May low C = 13.0
|Jun low C = 15.8
|Jul low C = 17.5
|Aug low C = 17.6
|Sep low C = 13.5
|Oct low C = 9.0
|Nov low C = 4.2
|Dec low C = 0.2
|Jan record low C = -26.2
|Feb record low C = -15.4
|Mar record low C = -12.4
|Apr record low C = -3.4
|May record low C = 2.5
|Jun record low C = 6.5
|Jul record low C = 9.4
|Aug record low C = 6.7
|Sep record low C = 4.7
|Oct record low C = -4.5
|Nov record low C = -7.8
|Dec record low C = -13.4
|Jan precipitation mm = 46.9
|Feb precipitation mm = 40.0
|Mar precipitation mm = 49.3
|Apr precipitation mm = 56.1
|May precipitation mm = 58.0
|Jun precipitation mm = 101.2
|Jul precipitation mm = 63.0
|Aug precipitation mm = 58.3
|Sep precipitation mm = 55.3
|Oct precipitation mm = 50.2
|Nov precipitation mm = 55.1
|Dec precipitation mm = 57.4
|Jan humidity = 78
|Feb humidity = 71
|Mar humidity = 63
|Apr humidity = 61
|May humidity = 61
|Jun humidity = 63
|Jul humidity = 61
|Aug humidity = 61
|Sep humidity = 67
|Oct humidity = 71
|Nov humidity = 75
|Dec humidity = 79
|year humidity = 68
|unit precipitation days = 0.1 mm
|Jan precipitation days = 13
|Feb precipitation days = 12
|Mar precipitation days = 11
|Apr precipitation days = 13
|May precipitation days = 13
|Jun precipitation days = 13
|Jul precipitation days = 10
|Aug precipitation days = 9
|Sep precipitation days = 10
|Oct precipitation days = 10
|Nov precipitation days = 12
|Dec precipitation days = 14
|Jan sun = 72.2
|Feb sun = 101.7
|Mar sun = 153.2
|Apr sun = 188.1
|May sun = 242.2
|Jun sun = 260.9
|Jul sun = 290.8
|Aug sun = 274.0
|Sep sun = 204.3
|Oct sun = 163.1
|Nov sun = 97.0
|Dec sun = 64.5
|source 1 = Republic Hydrometeorological Service of Serbia<ref name = RHSS>{{cite web
| दुवा = http://www.hidmet.gov.rs/eng/meteorologija/stanica_sr.php?moss_id=13274
| शीर्षक = Monthly and annual means, maximum and minimum values of meteorological elements for the period 1981 - 2010-Belgrade
| language = Serbian
| publisher = Republic Hydrometeorological Service of Serbia
| accessdate = 8 September 2012}}</ref>
| date = September 2010
}}
 
==वाहतूक==
बेलग्रेडमधील शहरी वाहतूक [[रेल्वे]], रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. पारंपारिक परिवहनासाठी येथे अनेक ट्रॉलीबस मार्ग व [[ट्राम]] सेवा कार्यरत आहेत. भुयारी मेट्रो अथवा तत्सम [[जलद परिवहन]] सेवा उपलब्ध नसलेले बेलग्रेड हे युरोपातील फार थोडक्या राजधानीच्या शहरांपैकी आहे. [[बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ]] हा सर्बियामधील सर्वात मोठा [[विमानतळ]] बेलग्रेड शहरामध्ये स्थित असून [[एअर सर्बिया]] ह्या सर्बियामधील राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]]चा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.
 
==खेळ==
[[File:Nole Skupstina BG feb08.jpg|thumb|left|200px|सर्बियन [[टेनिस]]पटू [[नोव्हाक जोकोविच]]चा जन्म बेलग्रेडमध्ये झाला. आजच्या घडीला जोकोव्हिच सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक व [[ए.टी.पी.]] जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.]]
[[फुटबॉल]] हा बेलग्रेडमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रेड स्टार बेलग्रेड व एफ.के. पार्टिझन हे सर्बियामधील दोन प्रमुख फुटबॉल क्लब बेलग्रेडमध्येच . {{fbname|सर्बिया}} फुटबॉल संघ आपले सामने बेलग्रेड महानगरामधूनच खेळतो.
 
==आंतरराष्ट्रीय संबंध==
बेलग्रेड शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.
{| class="sortable wikitable" style="margin-left:15px;"
|-
! देश !! शहर !! वर्ष
|-
| {{flagicon|GRE}}
| '''[[कोर्फू]]'''
| 2010
|-
| {{flagicon|UK}}
| '''[[कॉव्हेंट्री]]'''<ref name="Coventry twinnings">{{cite web|दुवा=http://www.coventrytelegraph.net/news/local-news/what-point-coventrys-twin-towns-3038605|शीर्षक=Coventry's twin towns|accessdate=2013-08-06|last=Griffin|first=Mary|date=2011-08-02|work=Coventry Telegraph}}</ref><ref name="Coventry twins">{{cite web|दुवा=http://www.coventry.gov.uk/directory/25/twin_towns_and_cities|शीर्षक=Coventry - Twin towns and cities|accessdate = 2013-08-06|work=Coventry City Council.|archiveurl=//web.archive.org/web/20130412062545/http://www.coventry.gov.uk/directory/25/twin_towns_and_cities|archivedate =2013-04-14}}</ref>
| 1957
|-
| {{flagicon|USA}}
| '''[[शिकागो]]'''
| 2005
|-
| {{flagicon|PAK}}
| '''[[लाहोर]]'''
| 2007
|-
| {{flagicon|SVN}}
|'''[[युबयाना]]'''<ref name="Ljubljana twinnings">{{cite web|दुवा=http://www.ljubljana.si/si/ljubljana/pobratena-mesta-zdruzenja/|शीर्षक=Medmestno in mednarodno sodelovanje|accessdate=2013-07-27|work=Mestna občina Ljubljana (Ljubljana City)|language=Slovenian}}</ref>
|2010
|-
| {{flagicon|MKD}}
| '''[[स्कोप्ये]]'''
| 2012
|-
| {{flagicon|ISR}}
| '''[[तेल अवीव]]'''
| 1990
|-
| {{flagicon|AUT}}
|'''[[व्हियेना]]'''
|2003
|}
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Belgrade|बेलग्रेड}}
{{wikivoyage|Belgrade|बेलग्रेड}}
*[http://www.beograd.rs/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.tob.rs/en/index.php पर्यटन माहिती]
 
[[वर्ग:बेलग्रेड| ]]
[[वर्ग:सर्बियामधील शहरे]]
[[वर्ग:युरोपातील देशांच्या राजधानीची शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेलग्रेड" पासून हुडकले