"दहशतवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
“राजकीयआपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे '''दहशतवाद''' होय.
[[वर्ग:दहशतवाद|*]]
 
== जॉन क्रेटम ची [[व्याख्या]]==
== व्याख्या==
“राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय.”
 
“आपल्याआपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक [[भीती]] निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला [[हिंसाचार]] किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.
जॉन क्रेटम ची [[व्याख्या]]
“आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक [[भीती]] निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला [[हिंसाचार]] किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.
 
== स्वरूप ==
Line ६३ ⟶ ६०:
=== उपाय ===
 
१. मानवतावादी तत्त्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्‍न करणे.
 
२. [[धार्मिक तेढ]] कमी करणे.
 
३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.
 
४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र प्रयत्‍न करणे.
 
५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरू शकत नाही हे समजूत आचरणात आणणे.
 
६. दशतवादाविरुद्ध कडक [[कायदे]] व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.
 
७. दहशतवादास खतपाणी घालण्याच्या देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.
 
८. सरकाने व नागरिकांनी एकत्र लढा उभारणे.
 
=== दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे ===
 
१. [[महाराष्ट्र स्थानबद्धता प्रतिबंधक कायदा]] (१९७०)
 
२. [[राजकीय सुरक्षा कायदा]] (१९८०)
 
३. महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करणारा कायदा (१९८१)
 
४. [[विमान अपहरणविरोधी कायदा]] (१९८२)
 
५. दहशतवाद प्रभावित क्षेत्रांसाठी विशेष न्यायालयांची तरतूद (१९८४)
 
६. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (१९९९) MCOCA
 
७. टेलिफोन टॅपिंग
 
=== धोक्याची तारीख १३ ===
 
१. १३ डिसेंबर २००१ – संसद भवनावरील हल्ला
 
२. १३ मार्च २००३ – मुलुंड रेल्वे स्थानकावरील हल्ला
 
३. १३ मे २००८ – जयपूर बॉम्ब स्फोट
 
४. १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीतील पाच बॉम्ब स्फोट
 
५. १३ फेब्रुवारी २०१० – पुण्यातील जर्मन बेकरीतले बाँबस्फोट
 
६. १३ जुलै २०११ – दादददादर, झवेरी बाजार, ऒपेरा हाऊस येथे बाँबस्फोट
 
=== भारतातील दहशतवादी संघटना ===
Line १३४ ⟶ १३१:
=== जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी ===
 
१) दोन संस्कृतीमधील संघर्ष १९७१ अरब इस्राईल
 
२) वर्ल्ड ट्रेड सेंटर ११ सप्टेंबर २००१ अमेरिका
 
३) LTTE श्रीलंका
 
४) १९८४ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी अतिरेक्यांनी केली
 
५) १९९१ साली. [[राजीव गांधी]] यांची हत्या श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने केली
 
६) महाराष्ट्रातील [[गडचिरोली]] जिल्हा नक्षलवादी प्रभावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो
 
७) गडचिरोली जिल्ह्यात पीपल्स वॉर ग्रुप ही आंध्रप्रदेशातील नक्षलवादी संघटना कार्यरत आहे
 
८) ओसामा बिन लादेन हा दहशतवादी [[सौदी अरेबिया]] या देशाचा मुळ नागरिक होता .
 
९) १९९० च्या दशकात [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]] ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली
 
१०) उत्तर व दक्षिण आर्यलँडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी ही दहशतवादी संघटना संघर्ष करते.
 
११) यासर अराफात यांची हे पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी
 
१२) ओसामा बिन लादेनच्या संघटनेचे नाव ‘अल कायदा’ हे आहे
 
१३) १९७० च्या दशकात खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाब राज्यात दहशतवादी चळवळ सुरू झाली
 
१४) २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यांमध्ये ट्‌विन टॉवर्स या इमारतींवर व लष्कराच्या पेंन्टागॉन या इमारतीवर हल्ले झाले
 
१५) दहशतवाद्यांचे कार्यक्षेत्र आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे
 
१६) समाजात भीतियुक्त वातावरण निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे.
 
१७) हिजबुल मुजाहिदीन हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद इत्यादी दहशतवादी संघटनांचे प्रमुख केंद्र असणारा देश [[पाकिस्तान]] आहे
 
१८) पंजाबमधीलजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार ६ जून १९८४
 
१९) पॅलेस्तीन मुक्ती आघाडी [[पश्चिम आशिया]]त कार्यरत आहे
 
२०) दहशतवाद हे एक प्रकारचे [[सुप्त युध्द]] आहे
 
२१) ISI ही दहशतवादी सरकारी संघटना पाकिस्तानमधील आहे
 
२२) १९७०च्या दशकापासून जगात दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे.
 
२३) १९७०च्या दशकापासून धार्मिक मुलतत्त्ववादी दहशतवाद्यांचा व्यापक प्रमाणात प्रसार झाला आहे
 
२४) भारतातील प्रमुख नक्षलवादी गट ‘पीपल्स वॉर ग्रुप’ हा आहे.
 
 
 
[[वर्ग:दहशतवाद|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दहशतवाद" पासून हुडकले