"तिमोर समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Timor_See.jpg|thumb|300 px|तिमोरच्या समुद्राचा नकाशा]]
[[File:Tasiibun.jpg|thumb|तिमोरचा समुद्र]]
'''तिमोरचा समुद्र''' ([[बहासा इंडोनेशिया]]: लाउत तिमोर, [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीझ]]: Mar de Timor) हा [[इंडोनेशिया]]जवळील एक उथळ [[समुद्र]] आहे. तिमोर समुद्राच्या उत्तरेस [[तिमोर]] बेट, पूर्वेस [[अराफुरा समुद्र]], दक्षिणेस [[ऑस्ट्रेलिया]] तर पश्चिमेस [[हिंदी महासागर]] आहे. हा समुद्र सुमारे {{convert|610000|km2}} इतक्या क्षेत्रफळावर पसरला आहे व त्याची सरासरी खोली {{convert|४०५|m}} तर कमाल खोली {{convert|3200|m}} इतकी आहे.
 
'''तिमोरचा समुद्र''' ([[बहासा इंडोनेशिया]]: ''लाउत तिमोर'': [[पोर्तुगीझ भाषा|पोर्तुगीझ]]: मार दे तिमोर) हा [[इंडोनेशिया]]जवळील एक उथळ समुद्र आहे.
 
याच्या उत्तरेस [[तिमोर बेट]], पूर्वेस [[अराफुरा समुद्र]], दक्षिणेस [[ऑस्ट्रेलिया]] तर पश्चिमेस [[हिंदी महासागर]] आहे.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:समुद्र]]
[[वर्ग:हिंदी महासागर]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलियाचा भूगोल]]
[[वर्ग:इंडोनेशियाचा भूगोल]]
[[वर्ग:पूर्व तिमोरचा भूगोल]]