"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: nl:Indore (strong connection between (2) mr:इंदूर and nl:Indore (stad))
No edit summary
ओळ २७:
 
शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे आणि तापमान कक्षा जास्त आहे. हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप तापतो.
==वैशिष्ट्ये ==
 
शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुनं आणि नवं असं दोन भागात आहे. जुनं गाव म्हणजे राजवाड्याच्या मागचं !मागे. येथील माहेश्वरी, चंदेरी साडी, कापड बाजार फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार. येथे संध्याकाळी सराफा बाजार बंद झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात.
==प्रेक्षणीय स्थळे==
 
* सिद्धकाली मंदिर
* गोमतगिरी - जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
* [[नखराली ढाणी]] - इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
* अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त [[वेदपाठशाळा]] (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तीरूप [[वेद]] आहेत. येथील [[अन्नपूर्णा]] देवीची [[यात्रा]] [[त्र्यंबकेश्वर]] येथे जाते.
* काचमंदिर
* जुना राजवाडा - हा वाडा अहिल्याबाई होळकर या घराण्याचा असून सात मजली आहे.
* मल्हारी मार्तंड मंदिर - [[शिवलिंग]] मध्यभागी गणेशमूर्ती [[नटराज]]मूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांची [[मूर्ती]] आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
* लालबाग महाल
* महेश्वर - सहस्रधारा धबधबा
* पाताळपाणी
* अहिल्येश्वर मंदिर - कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तीशिल्पे हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरातून [[नर्मदा नदी]]त उतरणारा घाट आहे.
* बाणेश्वर
* [[सहस्रार्जुन]] मंदिर - महिष्मती या नगरीचा प्राचीन सम्राट
* श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र - येथे प. पू. [[वासुदेवानंद सरस्वती महाराज]] यांचे गंडा बंधन झाले होते.
==बाह्य दुवे==
*[http://www.manogat.com/node/12303 इंदूर शहराचे प्रवासवर्णन(मराठी)]
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले