"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख छगन चंद्रकांत भुजबळ वरुन छगन भुजबळ ला हलविला
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ ३५:
| स्रोत =
}}
 
 
'''छगन चंद्रकांत भुजबळ ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.
Line ४१ ⟶ ४०:
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.
 
==जीवन परिचय==
 
* जन्म -
१५ ऑक्टोबर, १९४७, नाशिक. मुंबईतील व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतली. तरुणपणी ते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता.
 
* १९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.
 
* मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम.
 
* वांद्रे (मुंबई) येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
* १९९१ मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी याचवर्षी सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी सुरुवातीला कॉग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले. ते राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याच वर्षी राष्ट्रवादीची प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
 
* १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
Line ६५ ⟶ ६४:
 
==योगदान==
त्यांनी दैवत (१९८५) आणि नवरा बायको (१९९०) या दोन मराठी चित्रपटांची निमिर्तीही केली.
 
==संपर्क==
Line ७४ ⟶ ७३:
रामटेक, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६. (दूरध्वनी : मंत्रालय कार्यालय - २२०२५०१४ आणि २२०२४०१, फॅक्स २२०२४८७३,
*निवासस्थान-
रामटेक २२६३०६४० आणि २२६३१६८८).
 
==बाह्य दुवे==
[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-4668465,prtpage-1.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील छगन भुजबळ यांच्यावरील लेख]
 
[[वर्ग:मराठीमहाराष्ट्रामधील राजकारणी|भुजबळ, छगन]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|भुजबळ, छगन]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य|भुजबळ, छगन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/छगन_भुजबळ" पासून हुडकले