"फिलिप ह्यूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''फिलिप जोएल ह्युज''' (३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, [[न्यू साउथ वेल्स]] - २७ नोव्हेंबर २०१४, [[सिडनी]]) हा एक [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] [[क्रिकेट]]पटू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ह्युजने [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ]]ाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या.
 
२५ नोव्हेंबर २०१४ रोजी [[सिडनी क्रिकेट मैदान]]ावर [[प्रथम श्रेणी क्रिकेट]]च्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्युजला एक बाउन्सरउसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्युजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले.
 
==बाह्य दुवे==