"महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २१९:
* '''[[औरंगाबाद]]''' - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाचे]] खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. [[मराठवाडा]] विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
* '''[[नाशिक]]''' - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
* '''[[कोल्हापूर]]'''- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.
* '''[[सोलापूर]]'''- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.
* '''[[अमरावती]]'''- एक प्रमुख शहर. एके काळी कापुस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती [[प्रतिभा पाटील]] यांचे गांव. आधूनिक संत [[गाडगे महाराज]] व राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज]] यांचा जिल्हा म्हणुन ओळख.