"नारायण राणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १२:
| पद2 = [[:वर्ग:महाराष्ट्राचे उद्योगमंत्री|महाराष्ट्राचे उद्योगमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ2 = २० फेब्रुवारी, इ.स. २००९
| कार्यकाळ_समाप्ती2 = विद्यमानऑक्टोबर २०१४
| राज्यपाल2 =
| मागील2 = [[अशोक चव्हाण]]
| पुढील2 =विद्यमान
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1952|4|20}}
| जन्मस्थान =
| मृत्यूदिनांक =
| मृत्यूस्थान =
| पक्ष = [[शिवसेना]]<br />[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पत्नी = नीलम राणे
| अपत्ये = [[निलेश नारायण राणे]]<br />[[नितेश नारायण राणे]]
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''नारायण राणे''' ([[एप्रिल १०]], [[इ.स. १९५२]] - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री]] होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत [[शिवसेना]] या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षात गेले. त्यांचे पुत्र [[निलेश नारायण राणे]] व [[नितेश नारायण राणे]] हेदेखील राजकारणी आहेत.
 
'''नारायण राणे''' ([[एप्रिल १०]], [[इ.स. १९५२]] - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत [[शिवसेना]] या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षात गेले. त्यांचे पुत्र [[निलेश नारायण राणे]] हेदेखील राजकारणी आहेत.
 
==राजकीय कारकीर्द==
नारायण राणे हे सध्या (इ.स. २०११ साली) महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेतहोते. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे{{संदर्भ हवा}}.
 
मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून बहुमताधिक्याने निवडून आले.
Line ५० ⟶ ५९:
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
 
 
 
 
 
==बाह्य दुवे==
http://www.hindu.com/2010/11/20/stories/2010112065611200.htm