"खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
No edit summary
ओळ १:
'''खोत''' हा [[ब्रिटीश]] काळात गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील [[शेत]]सारा गोळा करून तो [[सरकार]]ला देत असे. ही

खोती पद्धत बहुतांशी [[कोकण]]ात आढळून येत होती. एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

[[भारत]]ाला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
 
{{वर्ग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/खोत" पासून हुडकले