"मनोहरलाल खट्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = मनोहर लाल खट्टर | चित्र = Manohar_Lal_Khattar.jpg |...
 
No edit summary
ओळ २१:
| धर्म = [[हिंदू]]
}}
'''मनोहर लालमनोहरलाल खट्टर''' (जन्म: ५ मे १९५४, निदाना, रोहतक) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ाचे नेते व [[हरियाणा]] राज्याचे नवनिर्वाचित [[मुख्यमंत्री]] आहेत. ऑक्टोबर २०१४ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाच्या विधिमंडळ बैठकीमध्ये खट्टर ह्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. ते २६ ऑक्टोबर २०१४ रोजी पदाची शपथ घेऊन हरियाणामधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनतील.
 
==कार्य==
१९७७ साली खट्टर ह्यांनी [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ामध्ये प्रवेश केला व पुढील १४ वर्षे संघाच्या प्रचारकाचे काम केले. १९९४ मध्ये त्यांना [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये हलवण्यात आले.
 
१९७७ साली खट्टर ह्यांनी [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ामध्ये प्रवेश केला व पुढील १४ वर्षे संघाच्या प्रचारकाचे काम केले. १९९४ मध्ये त्यांनात्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये हलवण्यातप्रवेश आलेकेला. २००२ ते २०१४ या काळात त्यांनी हरियाणा भाजपाचे संघटनात्मक सरचिटणीस म्हणून काम पाहिले. मनोहरलाल खट्टर यांनी २०१४ च्या [[लोकसभा]] [[निवडणूक]]ीत हरियाणा भाजपा निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
 
==बाह्य दुवे==