"हँपशायर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छो Pywikibot v.2
ओळ ३१:
#[[पोर्टस्मथ]]
}}
'''हँपशायर''' ({{lang-en|Hampshire}}; लेखनभेद: हॅम्पशायर) ही [[इंग्लंड]]मधील एक [[इंग्लंडच्या काउंट्या|काउंटी]] आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या दक्षिण भागात [[इंग्लिश खाडी]]च्या किनाऱ्यावर स्थित आहे. सुमारे १७.७ लाख लोकसंख्या असलेली हॅंपशायरहँपशायर ही इंग्लंडमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येची काउंटी आहे. [[साउथहँप्टन]] व [[पोर्टस्मथ]] ही ब्रिटनमधील दोन मोठी शहरे ह्याच काउंटीचा भाग आहेत.
 
१७व्या शतकामध्ये [[अमेरिका|अमेरिकेकडे]] स्थलांतर करणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांचे हॅंपशायरहँपशायर हे प्रमुख गंतव्यस्थान होते. ह्या प्रित्यर्थ अमेरिकेच्या एका राज्याला [[न्यू हॅम्पशायर]] हे नाव दिले गेले आहे.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/हँपशायर" पासून हुडकले