"लेड झेपेलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ २७:
| वाद्य =
}}
'''लेड झेपेलिन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Led Zeppelin'') हा इ.स. १९६८ साली स्थापन झालेला एक [[इंग्लंड|इंग्लिश]] [[रॉक संगीत|रॉक]] बॅंडबँड होता. ह्या बॅंडमध्येबँडमध्ये [[गिटार]]वर [[जिमी पेज]], [[गायक]] [[रॉबर्ट प्लॅंटप्लँट]], बास व कीबोर्डवर [[जॉन पॉल जोन्स]] तर ड्रमवर [[जॉन बोनहॅम]] हे चार कलाकार होते.
 
[[इ.स.चे १९७० चे दशक|१९७० च्या दशकात]] लेड झेपेलिनचे अनेक आल्बम प्रचंड यशस्वी झाले. १९७१ साली त्यांनी काढलेले स्टेअरवे टू हेवन (Stairway to Heaven) हे आजवरच्या सर्वोत्तम रॉक गाण्यांपैकी एक मानले जाते.
 
१९८० सालच्या जॉन बोनहॅमच्या मृत्यूनंतर हा बॅंडबँड बरखास्त करण्यात आला. लेड झेपेलिन हा जगातील सर्वात कुशल व यशस्वी बॅंडपैकीबँडपैकी एक आहे. आजवर त्यांच्या आल्बमच्या २० ते ३० कोटी प्रती विकल्या गेल्याचा अंदाज आहे. [[बीटल्स]]खालोखाल सर्वाधिक गाणी विकला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा बॅंडबँड आहे.
 
== बाह्य दुवे ==